हिरा आॅनलाईन / लॅटरल (online / lateral)

1) 12,16, 20, 25, 32 mm मध्ये उपलब्ध.
2) आयुष्य 5 ते 7 वर्ष.
3) 12 mm 500 मीटर मध्ये उपलब्ध.
4) 16 mm 300 मीटर मध्ये उपलब्ध.
5) 20 mm 200 मीटर मध्ये उपलब्ध.
6) 25mm 100 मीटर मध्ये उपलब्ध.
7) 32 mm 100 मीटर मध्ये उपलब्ध.
8) हिरा आॅनलाईन गोल्ड प्रकार मध्येहि उपलब्ध.

👉👉हिरा ठिबकची वैशिष्टे:-
 हिरा अॅग्रोची ठिबक ही उच्च दर्जाच्या मटेरीअल पासून तयार करण्यात आलेली आहे.
 हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजने बनविलेली ठिबक ही उच्च गुणवत्तेची तर आहेच शिवाय अगदी कमीत कमी किंमतीत उपलब्ध आहे.
 हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या ठिबकची २ वर्षे इतकी वॉरंटी दिलेली आहे.
 हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची ठिबक हिरा, डायमंड, कोहिनूर इत्यादी प्रकारांमध्ये उपलब्ध आहे

➡️➡️हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.

👉 http://whatsapp.heeraagro.com/

www.facebook.com/heeraagro या फेसबुक पेजला लाईक करून.

 

हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9370722722 संपर्क साधुन.

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *