हिरा फ्लॅट ठिबक चा एकरी खर्च फक्त 10500* रुपये

Heera Flat Inline

1) दोन छिद्रे व चार रस्ते असल्यामुळे ड्रीपर कमी चोकप होतात.
2) Turbo Design असल्यामुळे ड्रीपर मध्ये पाण्याचा प्रवाह खळखळ वाहतो
त्यामुळे ड्रीपर कमी चोकप होतात.
3) ड्रीपरला शेवाळ प्रतिबंधक कोटिंग असल्यामुळे शेवाळ लवकर लागत
नाही व ड्रीपर कमी चोकप होते.
4) तासाला 4 लिटर (4 LPH) पाणी देण्याची व्यवस्था.
5) 12 , 16 mm मध्ये उपलब्ध.
6) 1.25, 1.5, 2 फुट मध्ये ड्रीपर मधील अंतर उपलब्ध.
7) नळीची जाडी 0.25 mm उपलब्ध.
8) 1000 व 1500 मीटर मध्ये बंडल उपलब्ध.

हिरा फ्लॅट ठिबक चा एकरी खर्च फक्त 10500* रुपये
Particular Number Rate ═ Total
16 mm इनलाईन 40 सेंमी (3000 मीटर.) 3000 ×2.2 ═ 6600
16 mm ग्रोमेट J 50 ×0.8 ═ 40
16 mm टेकअप J 50 ×0.8 ═ 40
16 mm जॉनईर 50 ×0.8 ═ 40
16 mm एंड कॅप 50 ×0.8 ═ 40
2” फल्श व्हॉल्व 1 ×35 ═ 35
2” बॉल व्हॉल्व 1 ×120 ═ 120
2.5” जी.आय. सुपर फ़िल्टर 1 ×1200 ═ 1200
2” पी.व्ही.सी. पाईप आय.एस.आय. (हिरा) 9 ×265 ═ 2385
. Total 10500/-

हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.

http://whatsapp.heeraagro.com/

 तुमच्या whats app group मध्ये 9422207468 हा नंबर अॅड करून.

हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000512 / 9284000513 / 9284000515 / 9370722722 संपर्क साधुन.

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *