हिरा गोल्ड स्प्रेअर पंप

➡️➡️ हिरा अग्रो इंडस्ट्रीज च्या आधुनिक फवारणी पंपामुळे वेळ, पैसे आणि श्रम यात झाली बचत.

जळगाव : सुधारित पद्धतीने शेती करत असताना कीड, रोगनियंत्रण, तणनियंत्रणासाठी फवारणी यंत्राची गरज असते. तरी हिरा अग्रो इंडस्ट्रीजने शेतकर्यासाठी आधुनिक फवारणी पंप ( हिरा गोल्ड डबल मोटर स्प्रेअर पंप ) उपलब्ध करून दिलेला आहे. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या या पंपाचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. हा पंप अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. व याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

  • 👉👉पंपाची रचना व कार्यपद्धती :

हिरा गोल्ड डबल मोटर स्प्रेअर पंपाची रचना आधुनिक पद्धतीने केलेली असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. हा फवारणी पंप वापरणे खूप सोयीस्कर आहे. यामध्ये 12 x 12 ची बॅटरी आहे. व ही बॅटरी एक्स्ट्रा हेवी आहे. हा पंप डबल मोटर आहे आणि 20 लिटर ची क्षमता आहे. एका मिनिटाला 9 लिटर Discharge होतो. एक वेळा चार्ज केल्यावर 25 वेळा स्प्रेअर करू शकतो. हा पंप इंजिनियरिंग प्लास्टिक पासून बनलेले असल्यामुळे आयुष्य चांगले आहे.

  • 👉👉काही मुख्य वैशिष्ट्ये :

जिथे दाट झाडी, उंच झाडे आहेत. अशा ठिकाणी हा पंप खुप प्रभावीरीत्या काम करतो. उंच झाडांना या पंपाने उंचापर्यंत फवारा करता येतो. तसेच ह्या पंपाची Body सुद्धा Poly PP च्या जागी पॉलि थिलीनची बनलेली असल्यामुळे खूप फायदेशीर आहे. मोटरला विशेष प्रकारचे cover असल्यामुळे मोटर गरम होत नाही. Breaded नळी असून Delivery Nut Brass चे व Adaptor सुद्धा Brass चे आहे.

  • 👉👉शेतकऱ्यांसाठी उपयोगी कसा :

शेतकऱ्यांसाठी हा फवारणी पंप उपयोगी कसा तर हा पंप आधुनिक पद्धतीने बनवला असल्यामुळे या पंपाने कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात चांगल्या प्रकारे फवारणी होते. या स्प्रेअर पंपला उत्तम बेल्ट असल्यामुळे पाठ दुखी होत नाही. ऑटो कटऑफ असल्यामुळे स्प्रेअर पंपचे आयुष्य चांगले आहे. या फवारणी पंपाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

 


तरी अधिक माहितीकरिता आपण हिरा अग्रो इंडस्ट्रीजशी संपर्क करू शकता. – 9284000512 , 9284000513 , 9284000514 , 9284000515 , 9284000516 , 9284000517

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *