हिरा कोहिनूर ठिबक

Heera Thibak
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही भारतातील ठिबक क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. ह्या कंपनीने अथक परिश्रमातून कोहिनूर या ठिबकची निर्मिती केलेली आहे. तरी या ठीबकचे वैशिष्ट्य असे आहे कि, (3.33 पैसे) प्रती मीटर एवढ्या कमी दराने जरी ही ठिबक उपलब्ध असली (1000 रुपयाला 300 मीटर) तरी या ठिबक मध्ये ते सर्व फायदे भेटतात, जे मार्केटमध्ये उच्च दराने विकल्या जाणाऱ्या ठिबक मध्ये असतात. तर या ठिबकची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत : 1) तासाला 2, 4, व 8 लिटर पाणी देण्याची क्षमता आहे. 2) 16 MM मध्ये 1.25, 1.5, 2, 2.5, 3 फुट पर्यंत पाणी देण्याची सुविधा आहे. 3) Hydro Turbo Design असल्याने ड्रीपर चोकप होण्याचे प्रमाण 35% कमी होते. 4) इनलाईन ड्रीपर ला (शेवाळे) प्रतिबंधक कोटिंग असल्याने ड्रीपर चोकप कमी होते. 5) इनलाईन चे आयुष्य 5 ते 7 वर्ष. https://www.heeraagro.com/product/heera-inline/  लिंक वर क्लिक करा आणि Order बुक करा. हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000511 / 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517. संपर्क साधुन.

11 thoughts on “हिरा कोहिनूर ठिबक

  • Raghunath Jangid says:

   अधिक माहिती साठी आमच्या काॅल सेंटर वर काॅल करा हिरा अॅग्रो काॅल सेंटर नं: 9284000511 / 512 / 513 / 514 / 515 / 516 / 517 / 518.

  • Raghunath Jangid says:

   अधिक जानकारी के लिए हमारे काॅल सेंटर पर काॅल किजीये हिरा अॅग्रो काॅल सेंटर नं: 9284000511 / 512 / 513 / 514 / 515 / 516 / 517 / 518.

 1. suresh subhash aswar says:

  ठिबक घ्यायचे आहे .तरी मला सर्व इन्फर्मेशन सेंड करवी ठिबक द्वारे खते देण्यासाठी सुध्दा आपल्याकडे काय प्रोडक्ट आहे हे सुध्दा सांगावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *