हिरा कोहिनूर ठिबक

हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही भारतातील ठिबक क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. ह्या कंपनीने अथक परिश्रमातून कोहिनूर या ठिबकची निर्मिती केलेली आहे. तरी या ठीबकचे वैशिष्ट्य असे आहे कि, (3.33 पैसे) प्रती मीटर एवढ्या कमी दराने जरी ही ठिबक उपलब्ध असली (1000 रुपयाला 300 मीटर) तरी या ठिबक मध्ये ते सर्व फायदे भेटतात, जे मार्केटमध्ये उच्च दराने विकल्या जाणाऱ्या ठिबक मध्ये असतात.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही कोहिनूर ठिबक गेल्या 4 वर्षापासून विकते. एकाच दरात विकते. हजारो शेतकऱ्यांनी याचा उपयोग घेतला आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची तक्रार याबाबतीत नाही.
तर या ठिबकची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

 

  1. तासाला 2, 4, व 8 लिटर पाणी देण्याची क्षमता आहे.
  2. 16 MM मध्ये 1.25, 1.5, 2, 2.5, 3 फुट पर्यंत पाणी देण्याची सुविधा आहे.
  3. Hydro Turbo Design असल्याने ड्रीपर चोकप होण्याचे प्रमाण 35% कमी होते.
  4. इनलाईन ड्रीपर ला (शेवाळे) प्रतिबंधक कोटिंग असल्याने ड्रीपर चोकप कमी होते.
  5. इनलाईन चे आयुष्य 5 ते 7 वर्ष.

    हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी  9284000511 / 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517. संपर्क साधुन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *