हिरा सॅन्ड फिल्टर ( Heera sand filter )

1) तिन प्रकारची वाळू फिल्टर सोबत मिळत असल्यामुळे फिल्टरची
कार्यक्षमता जास्त आहे.
2) उभ्या मॉडेलमुळे घाण व स्वच्छ पाणी एकमेकांमध्ये मिसळत नाही.
3) पावडर कोटिंगच्या 7 स्टेप्स पूर्ण केलेल्या असल्यामुळे गंजत नाही.

हे फिल्टर खालील प्रकार मध्ये उपलब्ध-
20 M³ x 2 inch
30 M³ x 2.5 inch
40 M³ x 3 inch
50 M³ x 3 inch

.
हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.

👉 http://whatsapp.heeraagro.com/

तुमच्या whats app group मध्ये 9422207468 हा नंबर अॅड करून.

हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000512 / 9284000513 / 9284000515 / 9370722722 संपर्क साधुन.

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *