हिरा सुपर क्लिन फिल्टर

Super Clean Filter

१. 2”, 2.5”, 3” व 4” च्या इनलेट व आऊटलेट मध्ये उपलब्ध.
२. लांबीला 15”, 18”, 20” व 48” मध्ये उपलब्ध.
३. ह्या फिल्टरला (Super Technique Process) ने पावडर कोटिंग केलेली असल्यामुळे लवकर गंजत नाही.
४. गोल छिद्राची जाळी असल्यामुळे फिल्टरची गाळणक्षमता जास्त आहे.
५. ह्या फिल्टरची जाळी “स्टेनलेस स्टीलपासून” बनवलेली असल्यामुळे लवकर गंजत नाही
६. जाळीचा पी.व्ही.सी पाईप 10 kg चा वापरलेला आहे.
७. फिल्टरच्या आट्या निमुळत्या (गोमुखी) असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जी.आय. आणि पी.व्ही.सी फिटिंग व्यवस्थित बसते.
८. T हँडलच्या आट्या खोलगट व मोठ्या असल्यामुळे फिल्टर कितीही वेळा उघड–बंद केले तरी T हँडल स्लिप होत नाही. तसेच घासल्या जात नाहीत.
९. फिल्टरमध्ये खालचे व वरचे रबर चांगल्या गुणवत्तेचे (मऊ व चांगले) वापरल्यामुळे फिल्टरमधील पाणी गळत नाही.
१०. ह्या फिल्टरमधील जाळीच्या खालच्या बाजूला घाण जमा होण्यासाठी विशिष्ट प्रकारची जागा दिली असल्यामुळे फिल्टर साफ करतेवेळी पाईपलाईन मध्ये घाण जात नाही.
११. सर्व स्पेअरपार्टचे प्रमाणीकरण असल्यामुळे भविष्यात सर्व स्पेअरपार्ट सहजतेने उपलब्ध होतील.
पाणी साफ करण्याची क्षमता :
2” – 25 M3 – एक तासाला 25,000 लिटर.
2.5” – 30 M3- एक तासाला 30,000 लिटर.
3” – 40 M3- एक तासाला 40,000 लिटर.
4” – 50-90 M3- एक तासाला 50,000 – 90,000 लिटर.

➡️➡️हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.

👉 http://whatsapp.heeraagro.com/

www.heeraagro.com या वेबसाईट ला भेट देऊन.

www.facebook.com/heeraagro या फेसबुक पेजला लाईक करून.

तुमच्या whats app group मध्ये 9422207468 हा नंबर अॅड करून.

हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000511 / 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517 / 9370722722 संपर्क साधुन.

Order Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *